केई निशिकोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केइ निशिकोरी या पानावरून पुनर्निर्देशित)
केई निशिकोरी
देश जपान ध्वज जपान
वास्तव्य ब्रॅडेन्टन, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म २९ डिसेंबर, १९८९ (1989-12-29) (वय: ३४)
मात्सुए, शिमाने, जपान
उंची १.७८ मी (५ फु १० इं)
सुरुवात २००७
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $५४,४१,०४४
एकेरी
प्रदर्शन 433–212
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ९ (१२ मे २०१४)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. १०
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१२)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२०१३)
विंबल्डन चौथी फेरी (२०१४)
यू.एस. ओपन अंतिम फेरी (२०१४)
दुहेरी
प्रदर्शन 27–34
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १६७
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१४.


केई निशिकोरी (जपानी: Милош Раонић; २९ डिसेंबर १९८९) हा एक व्यावसायिक जपानी टेनिसपटू आहे. २००७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेला निशिकोरी ए.टी.पी.च्या क्रमवारीमध्ये पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा एकमेव जपानी टेनिस खेळाडू आहे.

२०१४ यू.एस. ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारून ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो पहिला जपानी व दुसरा आशियाई खेळाडू ठरला आहे.

बाह्य दुवे[संपादन]