Jump to content

कराड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कर्‍हाड तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?कराड

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सातारा जिल्हा
लोकसंख्या ५६,१४९ (२००१)
नगराध्यक्ष सौ.शारदा जाधव.
आमदार श्री.बाळासाहेब पाटील.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१५११०
• +०२१६४
• MH-५०
संकेतस्थळ: कराड नगरपरिषद संकेतस्थळ
कऱ्हाड तालुका (mr)
कऱ्हाड तालुका 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कराड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. कराड शहर या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. सातारा जिल्ह्याचे ६०% उत्पन्न या शहरातून येते.

गावे

[संपादन]

कराड तालुक्यात २८८ गावे आहेत.

मसूर (सातारा) किवळ चिखली (मसूर) शामगाव निगडी अंतवडी घोलपवाडी रिसवड कवठे पाडळी हेळगाव वडोली भिकेश्वर खराडे खोडजाईवाडी
शाहपूर माजगाव उंब्रज हजारमाची कोपर्डे पाल तारळे राहुडे अंबवडे आवार्डे कडवे बुद्रुक मुरूड जळव ढोरोशी
खोडशी मुंढे घोटे वारुंजी केसे पाडळी विजयनगर अभयनगर (सातारा) आगाशिवनगर आटके बेलवडे बुद्रुक कालावडे कासारशीरंबे कोणेगाव
कऱ्हाड मलकापपूर नांदलापूर वाठार किरपे वराडे आणे आंबवडे पोतले वसंतगड गोळेश्वर वहागांव तांबवे घोगाव
जिंती म्हासोली ओंड साळशिरंबे तुळसन येळगाव येणके येवती वनवासमाची चोरमारवाडी पेरले शिरगाव उरुल
तांबवे सुपने साकुर्डी वसंतगड मोप्रे गमेवाडी बेलदरे आरेवाडी कोळे विंग येरावळे चचेगाव सैदापूर शेरे
शिवनगर शेणोली खुबी रेठरे बु. बेलवडे हवेली वडोली निळेश्वर यशवंतनगर गोवारे वाघेरी शिरवडे घोनशी तासवडे महारुगडे वाडी करवडी
ओगलेवाडी किरपे टेंभू विरवडे हजारमाची वडगाव नडशी इंदोली चरेगाव तळबीड चोरजवाडी सदाशिवगड (कराड) मस्करवाडी भगतवाडी
चोरे मरळी धावरवाडी डफळवाडी हिंगणोळे पाल काशीळ पेरले ‍‍‍‍भुयाचीवाडी आदर्शनगर शिरगाव वडगाव वनवासमाची काले

चतुःसीमा

[संपादन]

कराड तालुका पश्चिम महाराष्ट्रात येतो. कऱ्हाड तालुक्याच्या पूर्वेला सोलापूर, पश्चिमेला रत्‍नागिरी, वायव्येला रायगड, उत्तरेला पुणे व दक्षिणेकडे सांगली आहे.

विमानतळ

[संपादन]

सातारा जिल्ह्याचा ब्रिटिशकालीन विमानतळ कराड येथे आहे. त्याचे नूतनीकरण कै.यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या हातात भारताचे संरक्षणमंत्री हे पद आल्यावर केले.

किल्ले

[संपादन]

लेणी

[संपादन]

प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]

पाहण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका