किवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?किवळ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सातारा जिल्हा
लोकसंख्या ७,५००
सरपंच सौ.सुरेखा बाळासाहेब साळुंखे.
उपसरपंच श्री.सुनिल साळुंखे.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१५१०६
• +०२१६४
• MH-११/ΜΗ-५०
ग्रामदैवत
जोतिबा प्रसन्न

किवळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील एक गाव आहे. गावाला मोठी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या गावाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व सामाजिक जडणघडणीत योगदान दिले आहे.

कसे जाल?[संपादन]

प्रशासन[संपादन]

गावाचा कारभार ग्रामपंचायतीद्वारा पाहिला जातो. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, इत्यादी सेवा पुरवल्या जातात.

दळणवळण[संपादन]

एस-टी- कराड, उब्रज, मसूर या ठिकाणांवरून किवळसाठी बसेस सोडल्या जातात. तसेच ऑटो रिक्षा इत्यादी.वाहन सेवा सुद्धा आहे.

मह्त्व[संपादन]

किवळ हे जोतिबाचे भक्त संत नावजीनाथ यांचे गाव आहे. पंढरीच्या पांडुरंगाची भक्त संत सखुबाई हिचे किवळ हे माहेर. भागवत धर्माचे प्रचारक संत केदारबाबांचे जन्मस्थान, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्ते भिकोबा आप्पाजी साळुंखे-किवळकर याच गावचे होते.

चतुःसीमा[संपादन]

किवळ गावाच्या पूर्वेस शामगाव, खोडजाईवाडी, पश्चिमेस मसूरकराड, वायव्येस निगडी, उत्तरेस घोलपवाडी व दक्षिणेस रिसवडअंतवडी ही गावे आहेत.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

  • श्री संत नावजीनाथ - जोतिर्लिग मंदिर
  • गाव तळे
  • जोतिबा देवाची मानाची शासन काठी

संदर्भ[संपादन]