एलिझाबेथ टेलर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
एलिझाबेथ टेलर (इंग्लिश: Elizabeth Taylor ;) (फेब्रुवारी २७, इ.स. १९३२; लंडन, इंग्लंड - मार्च २३, इ.स. २०११; लॉस एंजिलिस, अमेरिका) ही इंग्लिश भाषेतील चित्रपटांत काम करणारी इंग्लंडात जन्मलेली अमेरिकन अभिनेत्री होती. मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून बालकलाकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलेली टेलर हॉलिवुडाच्या सुवर्णकाळातली अतिशय यशस्वी अभिनेत्री ठरली. कारकिर्दीत अनेक पुरस्कार व मानसन्मान कमवलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण असे निळे डोळे असलेली टेलर अप्रतिम लावण्य, उच्च राहणीमानामुळे प्रकाशझोतात राहिली.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील एलिझाबेथ टेलरचे पान (इंग्लिश मजकूर)