ऊर्टचा मेघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऊर्टचा मेघ हा एक धूमकेतूंचा विरळ मेघ असून त्याच्या अस्तित्वाबद्दल शास्त्रज्ञांमध्ये जबरदस्त संदेह आहे. सूर्यापासून तो ५०,००० खगोलीय एकक किंवा १ प्रकाशवर्ष अंतरावर आहे असे मानतात. नमित्रतारर्‍याच्या तो चारपट जवळ आहे. त्यातील सर्व धूमकेतूंचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षाही कमी आहे.[ संदर्भ हवा ]

ऊर्टचा मेघ
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये