माकीमाकी (बटु ग्रह)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माकीमाकी (अधिकृत नाव: (१३६४७२) माकीमाकी) हा कायपर पट्ट्यातील एक बटु ग्रह आहे. तो आकारमानाने प्लुटोच्या २/३ आहे.
हबल दुर्बीणीने घेतलेले माकीमाकीचे छायाचित्र