नैसर्गिक उपग्रह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नैसर्गिक उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाभोवती फिरणारी खगोलीय वस्तू (उदा. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.). सामान्यतः नैसर्गिक उपग्रहास मराठी मध्ये चंद्र या नावाने संबोधले जाते. (उदा. पृथ्वीचा चंद्र, ज्युपिटर चे चंद्र)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |