प्लूटोचे नैसर्गिक उपग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्लूटो व त्याचे तीन ज्ञात उपग्रह. चेरॉन, निक्स व हायड्रा

प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत : चेरॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्सहायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[१]

अनुक्रमणिका

[संपादन] चेरॉन

मुख्य पान: चेरॉन (उपग्रह)

प्लूटो-चेरॉनची जोडी नोंद घेण्यासारखी आहे. याचे कारण म्हणजे सूर्यमालेतील ज्या थोड्याफार द्विमान प्रणाली (binary systems)[मराठी शब्द सुचवा] आहेत त्यामध्ये हे सर्वात मोठे आहेत. द्विमान प्रणाली म्हणजे अशा दोन वस्तूंची जोडी ज्यांचे गुरुत्वमध्य त्यांच्या पृष्ठभागाच्या वर असते.[२] यामुळे तसेच प्लूटोसापेक्ष चेरॉनच्या मोठ्या आकारामुळे काही शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह (double planet)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात.[३]

[संपादन] निक्स

निक्स हा प्ल्युटोचा उपग्रह आहे

[संपादन] हायड्रा

हायड्रा हा प्लुटोचा उपग्रह आहे

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. Guy Gugliotta. "Possible New Moons for Pluto." Washington Post. November 1, 2005. Retrieved on October 10, 2006.
  2. Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
  3. Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये