उष्ण कटिबंध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
उष्ण कटिबंध' हा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या बाजूचा भाग आहे जो उत्तरेस कर्कवृत्त आणि दक्षिणेस मकरवृत्ताने बंधित आहे. हा भाग अंदाजे '२३.५° उत्तर अक्षांश' आणि '२३.५° दक्षिण अक्षांश' यांमध्ये सामावला आहे. सूर्य या भागात वर्षात एकदातरी डोक्यावर येतो.
उष्ण कटिबंधीय प्रदेश साधारणत: गरम, दमट आणि दाट झाडी यामुळे ओळखू येतात.
कोपेनच्या (Kopen) हवामान वर्गीकरणानुसार उष्ण कटिबंधातील सरासरी तापमान '१९° सेल्सिअस' इतके असते.
[संपादन] उष्ण कटिबंधीय शहरे
- मुंबई, भारत ( १९.१º उ)
- हॉंगकॉंग, चीन प्रजसत्ताक (२३.३º उ)
- नैरोबी, केनिया (१.३º द)
- ब्राझिलिआ (पूर्वीचे रिओ दी जानिरो), ब्राझिल (२२.९º द)
- मनिला, फिलिपिन्स

