उल्सान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उल्सान
울산

Ulsan montage.png

South Korea-Ulsan.svg
उल्सानचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 35°33′″N 129°19′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
क्षेत्रफळ १,०५७.१ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट
लोकसंख्या  
  - शहर ११,४५,०९६
  - घनता २,९०० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
ulsan.go.kr


उल्सान (कोरियन: 울산) हे दक्षिण कोरिया देशामधील सहापैकी एक महानगरी शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून येथील लोकसंख्या सुमारे ११ लाख आहे. उल्सान हे दक्षिण कोरियामधील सर्वात मोठ्या औद्योगिक केंद्रांपैकी एक असून येथील ह्युंडाई मोटार कंपनीचा कारखाना जगातील सर्वात मोठा मोटार वाहन कारखाना तर ह्युंडाई हेवी इंडस्ट्रीजचे डॉकयार्ड जगातील सर्वात मोठे डॉकयार्ड आहे.

२००८ साली उल्सानमधील वार्षिक दरडोई उत्पन्न ६३,८१७ अमेरिकन डॉलर इतके (दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक) होते.


खेळ [संपादन]

२००२ फिफा विश्वचषकादरम्यान उल्सान हे एक यजमान शहर होते. येथील उल्सान मुन्सू फुटबॉल स्टेडियममध्ये ३ विश्वचषक सामने खेळवण्यात आले होते.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: