ग्वांगजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्वांगजू
광주

Gwangju montage.png

South Korea-Gwangju.svg
ग्वांगजूचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 35°10′″N 126°55′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 35°10′″N 126°55′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
क्षेत्रफळ ५०१.२४ चौ. किमी (१९३.५३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १४,७५,७४५
  - घनता २,९०० /चौ. किमी (७,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
gjcity.net


ग्वांगजू (कोरियन: 광주) हे दक्षिण कोरिया देशामधील सहापैकी एक महानगरी शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या नैऋत्य भागात वसले असून ते कोरियामधील एक महत्त्वाचे कृषी औद्योगिक शहर आहे.


खेळ[संपादन]

२००२ फिफा विश्वचषकादरम्यान ग्वांगजू हे एक यजमान शहर होते. येथील ग्वांग्जू विश्वचषक मैदानामध्ये ३ विश्वचषक सामने खेळवण्यात आले होते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: