ऊर्मिला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(उर्मिला या पानावरून पुनर्निर्देशित)
ऊर्मिला ही रामायणातील संदर्भांनुसार विदेहाचा राजा असलेल्या जनक कुळातील सीरध्वज जनकाची कन्या व सीतेची बहीण होती. अयोध्येचा इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथ याचा पुत्र व रामाचा धाकटा भाऊ असलेल्या लक्ष्मणाशी तिचे लग्न झाले. उर्मिलेला लक्ष्मणापासून अंगद[१] व धर्मकेतु असे दोन पुत्र झाले.
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ [ (इ.स. १९६८) "अंगद", सिद्धेश्वरशास्त्री चित्राव: भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे, पृ. २०. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||