दशरथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा दशरथ
राम वनवासात निघताना दशरथाचा शोक
राज्यव्याप्ती कोसल, उत्तर भारत
राजधानी अयोद्ध्या
पूर्वाधिकारी राजा अज
उत्तराधिकारी श्रीराम
वडील अज
आई इंदुमती
पत्नी कौसल्या,
इतर पत्नी कैकयी, सुमित्रा
संतती श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न
राजघराणे सुर्यवंश


रामायणानुसार दश‍रथ (संस्कृत: दशरथ ; ख्मेर: दसरथ ; भासा मलायू: Dasarata, दसरता ; बर्मी: Dasagiri, दसगिरी; युआन: दतरत ; तमिळ: தசரதன் ; थाई: दोत्सोरोत ; लाओ: दोतारोत; चिनी: 十车王 ;) हा रामायणात उल्लेखलेला अयोध्येचा इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा होता.

रामायणातील मुख्य असलेल्या श्री रामाचा हे पिता होता. इक्ष्वाकु कुळातील राजा अज व त्याची पत्नी इंदुमती यांचा हा पुत्र होता. याला कौसल्या, सुमित्राकैकेयी या तीन पत्नी होत्या. याला कौसल्येपासून राम, सुमित्रेपासून लक्ष्मणशत्रुघ्न आणि कैकेयीपासून भरत असे चार पुत्र लाभले.