भरतपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भरतपूर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर भरतपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.