इलेक्ट्रॉनिकी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इलेक्ट्रॉनिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स (इंग्लिश: Electronics ;) ही विविध वाहक माध्यमांतून इलेक्ट्रॉन कणांचा नियंत्रित प्रवाह उपयोजणारी विज्ञान व तंत्रज्ञानाची शाखा आहे. इलेक्ट्रॉनांचा प्रवाह नियंत्रित करून त्यांचा वापर माहितीच्या साठवणुकीसाठी, माहिती वाहून नेण्यासाठी, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या नियंत्रणासाठी केला जातो.
[संपादन] इलेक्ट्रॉनिकी घटक
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत