अर्धवाहक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्धवाहक (इंग्लिश: Semiconductor, सेमीकंडक्टर ;) हा इलेक्ट्रॉन-प्रवाहामुळे विद्युतवाहकता संभवणारा असा पदार्थ असतो, ज्याची वाहकता विद्युतवाहकअवरोधक यांच्या मधली असते. सहसा अर्धवाहकांची वाहकता १० ते १०−८ सीमेन्स प्रति सें.मी. एवढी असते. रेडिओ, संगणक, दूरध्वनी इत्यादी उपकरणांमध्ये व एकंदरीतच आधुनिक इलेक्ट्रॉनिकीमध्ये अर्धवाहक पायाभूत घटक आहेत.

बाह्य दुवे[संपादन]