विद्युतप्रवर्तक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमी मान असलेले विद्युतप्रवर्तक

विद्युतप्रवर्तक (इंग्लिश: Inductor , इंडक्टर ;) हा विद्युतप्रवाह वाहिल्यामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात ऊर्जा साठवू शकणारा निष्क्रिय इलेक्ट्रॉनिक घटक असतो. ही चुंबकीय ऊर्जा साठवण्याच्या विद्युतप्रवर्तकाच्या क्षमतेला विद्युतप्रवर्तकत्व, अर्थात इंडक्टन्स, असे म्हणतात. हेन्‍री हे विद्युतप्रवर्तकत्वाचे एकक आहे.

बाह्य दुवे[संपादन]