आदिलाबाद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदिलाबाद जिल्हा
ఆదిలాబాదు జిల్లా
Adilabad district in Telangana.png

तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद जिल्हाचे स्थान

राज्य तेलंगणा, भारत ध्वज भारत
मुख्यालय आदिलाबाद

क्षेत्रफळ १६,१२८ कि.मी.²
लोकसंख्या २७,३७,७३८ (२०११)

लोकसभा मतदारसंघ आदिलाबाद (लोकसभा मतदारसंघ)

बसर येथील ज्ञान सरस्वती मंदिर

आदिलाबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी आदिलाबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. आदिलाबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

प्रमुख शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

साचा:तेलंगणामधील जिल्हे