निजामाबाद जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख निजामाबाद जिल्ह्याविषयी आहे. निजामाबाद शहराविषयीचा लेख येथे आहे.
निजामाबाद भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केन्द्र निजामाबाद येथे आहे.
चतुःसीमा[संपादन]
निजामाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस आदिलाबाद जिल्हा, पूर्वेस करीमनगर जिल्हा, दक्षिणेस मेदक जिल्हा तर पश्चिमेस महाराष्ट्र राज्य आहेत.
तालुके[संपादन]
हेसुद्धा पाहा[संपादन]
- ऐतिहासिक हैदराबाद मुक्तिसंग्रामचा आढावा.
| आंध्र प्रदेशमधील जिल्हे |
|---|
| आदिलाबाद - अनंतपूर - चित्तूर - पूर्व गोदावरी - गुंटुर - हैदराबाद |
| कडप्पा - करीमनगर - खम्मम - कृष्णा - कुर्नूल - महबूबनगर |
| मेदक - नालगोंडा - नेल्लोर - निजामाबाद - प्रकाशम - रंगारेड्डी |
| श्रीकाकुलम - विशाखापट्टणम - विजयनगर - वारंगळ - पश्चिम गोदावरी |