Jump to content

स्पिरिट एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पिरिट एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
NK
आय.सी.ए.ओ.
NKS
कॉलसाईन
स्पिरिट विंग्स
स्थापना १९८० (चार्टर वन नावाने)
हब डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड विमानतळ
मुख्य शहरे अटलांटिक सिटी, डॅलस-फोर्ट वर्थ, शिकागो-ओ'हेर, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगस, मर्टल बीच, लॉस एंजेलस
विमान संख्या ७८
ब्रीदवाक्य लेस मनी, मोर गो.
मुख्यालय मीरामार, फ्लोरिडा, अमेरिका
प्रमुख व्यक्ती बेन बाल्डांझा
संकेतस्थळ http://www.sprit.com

स्पिरिट एरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. अतिकिफायती विमानसेवा देणारी ही कंपनी अमेरिका, कॅरिबियन, मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांना सेवा पुरवते.

विमानताफा

[संपादन]
फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड विमानतळावर उतरणारे स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३२०.
लास व्हेगस विमानतळावर उतरणारे स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३१९
न्यू-यॉर्क लाग्वार्डिया विमानतळावरून निघालेले स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३२१. या विमानाला न्यू यॉर्क शहरातील टॅक्सीची रंगसंगती आहे

ऑक्टोबर २०१५मधील विमाने:

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


स्पिरिट एरलाइन्स ताफा[]
प्रकार सेवारत मागण्या प्रवासी नोंदी
B E एकूण
एरबस ए३१९-१०० २९ १० १३५ १४५ यातील खुर्च्यांची पाठ झुकते. २०१६पासून सेवानिवृत्ती.[]साचा:Not in citation
एरबस ए३२०-२०० ४३ २१ १७४ १७८ २०१८पासून दाखल होतील. यातील खुर्च्यांची पाठ झुकत नाही.
एरबस ए३२०निओ ४५
माहिती नाही
एरबस ए३२१-२०० ३० २१४ २१८ २०१८पासून दाखल होतील. यातील खुर्च्यांची पाठ झुकत नाही.
एरबस ए३२१निओ १०
माहिती नाही
एकूण ७८ १०६

पूर्वी ताफ्यात असलेली विमाने

[संपादन]
स्पिरिट एरलाइन्सने निवृत्त केलेली विमाने
प्रकार एकूण निवृत्ती बदली प्रकार
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-२० २००६ एरबस ए३२०
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३० १३ २००६ एरबस ए३२०
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-४० २००६ एरबस ए३२०
मॅकडोनेल डग्लस एमडी-८१ २००६ एरबस ए३२०
मॅकडोनेल डग्लस एमडी-८२ १४ २००६ एरबस ए३२०
मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ १५ २००६ एरबस ए३२०
मॅकडोनेल डग्लस एमडी-८७ २००६ एरबस ए३२०
  1. ^ "Spirit Airlines Fleet Details and History". Planespotters.net. 2015-08-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 June 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "SeatGuru Seat Map Spirit Airbus A319 (319)". seatguru.com. 3 April 2015 रोजी पाहिले.