Jump to content

मॅकडोनेल डग्लस डीसी-९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३० या पानावरून पुनर्निर्देशित)
डग्लस डी.सी. ९
विमान कुटुंब
उपवर्गnarrow-body jet airliner with 2 engines संपादन
वापरcommercial aviation संपादन
मूळ लेबलDouglas DC-9 संपादन
Derivative workएम.डी. ८३ संपादन
विकसकडग्लस एरक्राफ्ट कंपनी संपादन
मूळ देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
उत्पादकमॅकडॉनल डग्लस, डग्लस एरक्राफ्ट कंपनी संपादन
प्रथम उड्डाण२५ फेब्रुवारी 1965 संपादन
Wing configurationlow wing संपादन
Service entry८ डिसेंबर 1965 संपादन
इबेरियाचे एमडी८०

मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.