Jump to content

सेलू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सेलू

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° २७′ १८.१९″ N, ७६° २६′ १४.०४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
८.७७ चौ. किमी
• २५६ मी
जवळचे शहर सेलू
जिल्हा वर्धा जिल्हा
लोकसंख्या
घनता
मेट्रो
१३,७४० (२०११)
• १,५६७/किमी
• ५५
भाषा मराठी
नगराध्यक्ष स्नेहल अनिल देवतारे
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 442104
• +०७१५५
• एमएच/32

सेलू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याचे शहर आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

सेलू नगरंचायतीच्या स्थापन दिनांक 13/03/2015 ला झालेली आहे. सर्वात स्वच्छ शहर मानांकन व स्वच्छ सर्वक्षण मध्ये सलग सन 2018 ते 2022 या कालावधमध्ये दोनदा राष्ट्रपती च्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हवामान

[संपादन]

येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.

लोकजीवन

[संपादन]

या शहरामध्ये प्रामुख्याने तेली, पवार,कुणबी, माळी, महार, सुतार, माली, मुस्लिम या प्रामुख्याने जाती आहेत त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. कापूस पिके, केळी, सोयाबीन तूर हरभरा हे पिके घेतली जातात.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

बोर व्याग्र प्रकल्प बोर धरण पंचाधारा धरण

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

घोराड, रेहकी, धानोली, कान्हापुर, गोंदापुर, वडगाव, गोंदापुर हे जवळील गावे आहेत

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/