Jump to content

विस्कॉन्सिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विस्कॉन्सिन
Wisconsin
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: बॅजर स्टेट (Badger state)
ब्रीदवाक्य: Forward
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी मॅडिसन
मोठे शहर मिलवॉकी
क्षेत्रफळ  अमेरिकेत २३वा क्रमांक
 - एकूण १,६९,६३९ किमी² 
  - रुंदी ४२० किमी 
  - लांबी ५०० किमी 
 - % पाणी ०.७१
लोकसंख्या  अमेरिकेत २०वा क्रमांक
 - एकूण ५६,८६,९८६ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ३९.९/किमी² (अमेरिकेत २५वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $४७,२२०
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २९ मे १८४८ (३०वा क्रमांक)
संक्षेप   US-WI
संकेतस्थळ www.wisconsin.gov

विस्कॉन्सिन (इंग्लिश: Wisconsin) हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. विस्कॉन्सिन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २०व्या क्रमांकाचे राज्य आहे.

विस्कॉन्सिनच्या उत्तरेला सुपिरियर सरोवरमिशिगन, पूर्वेला मिशिगन सरोवर, दक्षिणेला इलिनॉय, पश्चिमेला मिनेसोटा तर नैऋत्येला आयोवा ही राज्ये आहेत. मॅडिसन ही विस्कॉन्सिनची राजधानी असून मिलवॉकी हे सर्वात मोठे शहर आहे.


गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: