"अरल समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:Aralski jězor
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ga:Muir Aral
ओळ ५३: ओळ ५३:
[[fr:Mer d'Aral]]
[[fr:Mer d'Aral]]
[[fy:Aralmar]]
[[fy:Aralmar]]
[[ga:Muir Aral]]
[[gl:Mar de Aral]]
[[gl:Mar de Aral]]
[[gu:અરાલ સમુદ્ર]]
[[gu:અરાલ સમુદ્ર]]

०२:२९, ५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

अरल समुद्र
Aral Sea  
अरल समुद्र Aral Sea - झपाट्याने घटणारा असल समुद्रातील पाण्याचा साठा
अरल समुद्र
Aral Sea - झपाट्याने घटणारा असल समुद्रातील पाण्याचा साठा
झपाट्याने घटणारा असल समुद्रातील पाण्याचा साठा
स्थान मध्य आशिया
गुणक: 45°00′N 60°00′E / 45.000°N 60.000°E / 45.000; 60.000गुणक: 45°00′N 60°00′E / 45.000°N 60.000°E / 45.000; 60.000
प्रमुख अंतर्वाह सिर दर्या
प्रमुख बहिर्वाह -
पाणलोट क्षेत्र १५,४९,००० वर्ग किमी
भोवतालचे देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान

उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १७,१६०
कमाल खोली १३८
पाण्याचे घनफळ २७ घन किमी (२००७ साली)

अरल समुद्र (कझाक: Арал Теңізі; उझबेक: Orol Dengizi; रशियन: Аральскοе Мοре; ताजिक: Баҳри Арал; फारसी: |دریاچه خوارزم) हे मध्य आशियातील एक खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. अरल समुद्र पूर्णपणे बंदिस्त असून त्यामधून कोणताही बहिर्वाह होत नाही. अरल समुद्राच्या उत्तरेला कझाकस्तान व दक्षिणेला उझबेकिस्तान हे देश आहेत.


१९६०च्या दशकामध्ये सोव्हियेत संघाने अरल समुद्राला मिळणार्‍या अनेक नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्या. ह्या कारणास्तव एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक असणारा अरल समुद्र घटत चालला आहे. २००७ सालाअखेरीस ह्या सरोवराच्या मुळ आकाराच्या केवळ १० टक्केच पाणी अस्तित्वात आहे. ह्यामुळे येथील मच्छीमारी व्यवसाय पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. अरल समुद्राचे घटणे ही जगातील सर्वात भयंकर नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक मानली जाते.

अरल समुद्रामधील एक भंगार जहाज
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: