"इंडियाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Movses-bot (चर्चा | योगदान) छो r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਇੰਡਿਆਨਾ |
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: iu:ᐃᓐᑎᐋᓈ |
||
ओळ १४७: | ओळ १४७: | ||
[[is:Indiana (fylki)]] |
[[is:Indiana (fylki)]] |
||
[[it:Indiana]] |
[[it:Indiana]] |
||
[[iu:ᐃᓐᑎᐋᓈ |
[[iu:ᐃᓐᑎᐋᓈ]] |
||
[[ja:インディアナ州]] |
[[ja:インディアナ州]] |
||
[[jv:Indiana]] |
[[jv:Indiana]] |
०१:३८, २३ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती
इंडियाना राज्य | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्रजी | ||||||||||
रहिवासी | हूझियर्स[१] | ||||||||||
राजधानी | इंडियानापोलिस | ||||||||||
मोठे शहर | इंडियानापोलिस | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ३८वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ९४,३२१ किमी² (३६,४१८ मैल²) | ||||||||||
- % पाणी | १.५ | ||||||||||
- अक्षांश | ३७° ४६′ उ ते ४१°४६′ उ | ||||||||||
- रेखांश | ८४° ४७′ प ते ८८°६′ प | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत १५वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ६४,८३,८०२ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ६९.८/किमी² (अमेरिकेत १८वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | डिसेंबर ११, १८१६ (१९वा क्रमांक) | ||||||||||
गव्हर्नर | मिच डॅनियल्स | ||||||||||
संक्षेप | |||||||||||
संकेतस्थळ | http://www.in.gov |
इंडियाना (इंग्लिश: Indiana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
इंडियानाच्या उत्तरेला मिशिगन, वायव्येला मिशिगन सरोवर, पश्चिमेला इलिनॉय, दक्षिणेला केंटकी व पूर्वेला ओहायो ही राज्ये आहेत. इंडियानापोलिस ही इंडियानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
गॅलरी
-
मध्य इंडियानामधील चौरसाकृती शेते.
-
इंडियानामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
-
इंडियाना राज्य संसद भवन
-
इंडियानाचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ^ "What to Call Elsewherians and why". CNN.com.