"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७: ओळ ७:
== छायाचित्रे ==
== छायाचित्रे ==
<gallery>
<gallery>
File:Kalasubai.jpg | कळसूबाई
File:Kalasubai.jpg | कळसूबाई शिखर
File:Kalasubai from base.jpg| पायथ्यापासून दिसणारी कळसूबाई
File:Kalasubai from base.jpg| पायथ्यापासून दिसणारे कळसूबाई शिखर
File:Kalasubai top temple.jpg| कळसूबाई देवीचे मंदिर
File:Kalasubai top temple.jpg| कळसूबाई देवीचे मंदिर
File:Kalasubai steps.jpg| कळसूबाई चढताना लागणाऱ्या पायऱ्या
File:Kalasubai steps.jpg| कळसूबाई शिखर चढताना लागणाऱ्या पायऱ्या
</gallery>
</gallery>



२३:४३, २९ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर

19.583333° N 73.7° E


कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट आहे.[१] [२]http://www.panoramio.com/photo/21642711नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.


छायाचित्रे

संदर्भ

  1. ^ http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft
  2. ^ http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm