"नेव्हाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: nl:Nevada (staat)
छो सांगकाम्याने वाढविले: iu:ᓂᕚᑖ/nivaataa
ओळ ६८: ओळ ६८:
[[is:Nevada]]
[[is:Nevada]]
[[it:Nevada]]
[[it:Nevada]]
[[iu:ᓂᕚᑖ/nivaataa]]
[[ja:ネバダ州]]
[[ja:ネバダ州]]
[[jv:Nevada]]
[[jv:Nevada]]

१२:२९, २० मार्च २०११ ची आवृत्ती

नेव्हाडा अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील एक राज्य आहे. कार्सन सिटी याची राजधानी असून लास व्हेगास यातील सगळ्यात मोठे शहर आहे. येथे सापडलेल्या चांदीच्या प्रचंड साठ्यामुळे नेव्हाडाचे उपनाव सिल्व्हर स्टेट (चंदेरी राज्य) असे आहे. नेव्हाडा १८६४मध्ये अमेरिकेचे ३६वे राज्य झाले. यावेळी सुरू असलेल्या अमेरिकन गृहयुद्धात उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर बॅटल बॉर्न (युद्धज) असे शब्द घातले.

साचा:Link FA