"अंगठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ga:Ordóg
छो सांगकाम्याने वाढविले: ta:பெரு விரல்
ओळ ५३: ओळ ५३:
[[sv:Tumme]]
[[sv:Tumme]]
[[sw:Kidole gumba]]
[[sw:Kidole gumba]]
[[ta:பெரு விரல்]]
[[te:బొటనవేలు]]
[[te:బొటనవేలు]]
[[tr:Başparmak]]
[[tr:Başparmak]]

०७:५८, १३ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

अंगठा
अंगठा

अंगठा हे मानवी शरीराच्या उजव्या हाताच्या पंजाला सर्वात उजवीकडे व डाव्या हाताच्या पंजाला सर्वात डावीकडे असलेले बोट आहे. इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते असे हे सर्व बोटांमधले एकमेव बोट आहे अंगठ्याच्या ह्या करामतीमुळे मानव बरीचशी कामे करण्यास समर्थ होतो. मानवी संस्कृतीसभ्यतेचा विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.

मानवी बोटे
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी