मध्यमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मध्यमा हे मानवी हाताचे मधले व सर्वात लांबडे बोट आहे.हे बोट तर्जनीअनामिका यांच्या मध्ये असते. ब-याच पश्चिमी देशात ह्या बोटाची एकटी उभी मुद्रा आक्रमक्ता व अश्लिलता समजली जाते.

मध्यमा
मानवी बोटे
Hand.svg
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी
हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.