अनामिका
Jump to navigation
Jump to search
मानवी बोटे |
---|
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी |
अनामिका हे माणसांच्या हातावरील अंगठ्यापासून तिसऱ्या बोटाचे नामाभिधान आहे.
कालिदासप्रशंसा[संपादन]
पुरा कवीनाम् गणनाप्रसंगे, कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासः । अद्यापि तत्तुल्यकवयेरभावादनामिका सार्थवती बभूव ॥
जुन्या काळात, कवींची मोजदाद करण्याचे वेळी,(ते तर बोटावर मोजण्याएवढेच असतात, म्हणून)कालिदासापासून सुरुवात करून, त्यास कनिष्ठिकेवर(करांगुळीवर) ठेवले. शेजारच्या बोटावर मोजण्यासाठी कालिदासाहून श्रेष्ठ आत्तापर्यंत कोणीच मिळाले नाही. आणि म्हणून त्या शेजारच्या बोटाचे 'अनामिका' हे नांव सार्थ झाले.
असा अनामिकेबद्दल एक श्लोक आहे.
शारीरिक कार्य[संपादन]
हस्तरेखेवरून भविष्यकथन : समज[संपादन]
धार्मिक आणि सांस्कृतिक समजुती[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |