मानवी शरीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्त्री आणि पुरुष शरीराचे भाग

मानवी शरीरात डोकेमान, मध्यशरीर (धड), दोन हात, दोन पाय या सहा भागांचा समावेश होतो.

अभ्यासाच्या सोयीसाठी हे सहा भाग पाडण्यात आले आहे. यांनाच 'षडंगशरीर' असे म्हणतात.


संस्था[संपादन]

शरीररचना शास्त्रात एक सारखी लक्षणे असणारे आणि एकाच प्रकारचे काम करणारे अवयव आणि रचना यांचा एक समूह मानला आहे. त्यालाच संस्था असे नाव आहे.

मानवी शरीरात पुढील संस्था आढळतात.