तर्जनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तर्जनी

तर्जनी ही मध्यमाअंगठा यांच्या मधील बोट आहे. या बोटास पहिले बोट (forefinger), निर्देशक बोट (pointer finger) असे ही म्हटले जाते. सर्व बोटांमध्ये हे बोट सर्वाधिक संवेदनशील आहे. एक तर्जनी मुद्रा संख्या १ दाखवते.

मानवी बोटे
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी

तर्जनी संबंधी विख्यात चित्रे[संपादन]