"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने [[शिव।शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.
{{विस्तार}}ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे..{{चित्र हवे}}याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने [[शिव|शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.


याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.

१९:५८, १४ एप्रिल २०१० ची आवृत्ती

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे..[ चित्र हवे ]याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने शिवास फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.

याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.

हाचित्रानक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.