"सदस्य चर्चा:सुभाष राऊत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎{{tl|प्रबंधक}}: नवीन विभाग
No edit summary
ओळ १२७: ओळ १२७:


I have added [[साचा:प्रबंधक]] on your user page. Please re-arrange or remove it as per your wish. Thank you. --[[User:Kaustubh|कौस्तुभ समुद्र]] ([[User talk:Kaustubh|चर्चा]]) ०६:३८, २६ एप्रिल २००८ (UTC)
I have added [[साचा:प्रबंधक]] on your user page. Please re-arrange or remove it as per your wish. Thank you. --[[User:Kaustubh|कौस्तुभ समुद्र]] ([[User talk:Kaustubh|चर्चा]]) ०६:३८, २६ एप्रिल २००८ (UTC)

Hi do u update it manually or it gets automatically updated? We can update it twice or thrice a week and description is essential IMO. [[सदस्य:महाराष्ट्र एक्सप्रेस|महाराष्ट्र एक्सप्रेस]] १३:३१, २७ एप्रिल २००८ (UTC)

१९:०१, २७ एप्रिल २००८ ची आवृत्ती

Frontpage modifications

Subhash,

In the version you have at मुखपृष्ठ/धूळपाटी1, I suggest the following changes --

  • Picture of the day is not taking up all the alloted space, resulting in blank areas on both sides of the picture.
  • To remedy this, move आरएसएस फीड · ईमेल मार्फत · इतर विशेष चित्रे to the right of the picture. This will also free up 2-3 more lines for दिनविशेष.
  • I'm looking at the front page at 1280x1024 resolution, so this may be different for lower resolutions. Let me know if it is.
  • Remove (or find a better place for) पृष्ठे · साहाय्य · सांख्यिकी · वर्ग within सुस्वागतम section. It results in blank areas requiring more vertical scrolling.
  • Exchange places of निवेदन and विकिपीडियाचे सहप्रकल्प sections so they are logically seggregated.
  • All sections have the same heading color. Color code them by type of section, e.g.
  • सुस्वागतम, निवेदन - Direct address to reader
  • मासिक सदर, दिनविशेष, आजचे छायाचित्र, आणि हे आपणास माहीत आहे का? - Dynamic content
  • विश्वकोश (change this title to reflect 'categories' or 'structured information'), विकिपीडियाचे सहप्रकल्प, विकिपीडियावरील लेखांची सूची - Information about wikipedia/media

Regards,

अभय नातू १६:४३, ४ मार्च २००८ (UTC)

never mind for the reversal. I know you have clear thoughts for the main page. I did the changes just to get the borders in line. Regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:१६, ९ मार्च २००८ (UTC)

Looks great. Color-coding can be deferred to a later date.

अभय नातू १९:११, ९ मार्च २००८ (UTC)

Anytime you're ready.
अभय नातू २३:०१, ९ मार्च २००८ (UTC)

Looks good.

अभय नातू ००:२१, १० मार्च २००८ (UTC)

मराठी शब्द आणि 'साचा:वर्षगांठ1' बद्दल

सुभाष, मराठीत ’वर्षगांठ’ वगैरे शब्द नाही. हा शब्द हिंदीत आहे. मराठी विकिपीडियावर शक्यतो मराठी शब्द वापरले जातील असे बघावे. तुम्हाला ’वर्षगांठ’ या शब्दयोजनेतून नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे ते कळवा, म्हणजे शक्य झाल्यास मी चपखल शब्द सुचवून तुम्हाला मदत करेन.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०८:५९, १२ मार्च २००८ (UTC)

मराठीत Anniversary या शब्दाकरता ’वर्धापनदिन’(जर प्रसंग शुभ असेल तर. म्हणजे उद्योगाच्या स्थापनेचा वर्धापनदिन, स्वातंत्र्याचा वर्धापनदिन), ’स्मृतिदिन’(=remembrance day'; जर घटना दुःखद असेल तर. जसे जालियनवाला बाग हत्याकांडाचा स्मृतिदिन, ’अमुक अमुक’ व्यक्तीचा स्मृतिदिन(death anniversary) इत्यादी.). हे शब्द शीर्षकाकरता वापरू शकता येतील. तसेच, मोल्सवर्थ शब्दकोशाप्रमाणे ’वर्षगाठ’ हा शब्द मराठीतही आहे (तो नाही असे मी मागे म्हणालो, ती माझी चूक आहे. माफी असावी.). परंतु हा शब्द सहसा वापरला जात नाही.
हे सर्व लक्षात घेता, या साच्याकरता ही ३ नावे देता येतील(वर्धापनदिन, स्मृतिदिन, वर्षगाठ); त्यातील एक मुख्य शीर्षक ठेवून बाकीची दोन शीर्षके पुनर्निर्देश म्हणून ठेवावीत असे मी सुचवतो.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:४७, १४ मार्च २००८ (UTC)

अविशिष्ट उपपान

सुभाष, मी {{अविशिष्ट उपपान}} हा साचा इंग्रजी विकिवरुन उतरविला आहे. पण जेव्हा हा साचा Wikipedia:सूर्यमाला दालन/इतर माहिती मध्ये वापरल्यास Expression error: Unrecognised punctuation character "[" ही error येत आहे. जर सवड मिळाल्यास जरूर लक्ष घालावे. धन्यवाद. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:५०, १३ मार्च २००८ (UTC)


I have already contacted User:Jon_Harald_Søby one of the stewards, he has suggested some things there. But the same is also not working. You can get in touch with him if it is going to be useful. Anyway if you can tell me where are you going to report the bug (like on bugzilla), i'll keep following up the issue. Thanks / Regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:५३, १५ मार्च २००८ (UTC)


सुभाष, आपल्या मदतीसाठी अनेक धन्यवाद. आता अविशिष्ट उपपान व्यवस्थित काम करत आहे. इथे पहा Wikipedia:सूर्यमाला दालन/इतर माहिती. क.लो.अ. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:३८, १७ मार्च २००८ (UTC)

विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८

नमस्कार,

विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८ साठी कोणत्या लेखाची निवड करावी असे आपणास वाटते? माझ्या मनात जर्मनी हा लेख निवडावा असा विचार आहे.

संकेत अंधारीकर २०:२१, १६ मार्च २००८ (UTC)

अमेरिकन राज्यांचा साचा

सुभाष, साचा:माहितीचौकट राज्य US साच्यात मी काही सुधारणा केल्या आहेत. काही संज्ञांचे मराठीकरण आणि काही लेखनदुरुस्त्या केल्या आहेत.

--संकल्प द्रविड (चर्चा) १२:४०, १८ मार्च २००८ (UTC)

माहितीचौकट राज्य US

{{माहितीचौकट राज्य US}} साचा चांगला झाला आहे. मेट्रोच्या ऐवजी महानगर वापरता येईल का?

अभय नातू ०५:३१, १९ मार्च २००८ (UTC)

भारतीय स्वतंत्र्यलढा

सुभाष, तुम्ही वर्ग:भारतीय स्वातंत्र्य चळवळ नावाचा नवीन वर्ग काढलात असे दिसले. परंतु, वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा नावाचा वर्ग अगोदरपासून आहे. कृपया लेखांचे योग्य ते वर्गीकरण करावे.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०८:३०, १९ मार्च २००८ (UTC)

साचा:UsersSpeak

नमस्कार,

साचा:UsersSpeak चे मराठीत भाषांतर करावे का?

संकेत अंधारीकर १९:२४, २० मार्च २००८ (UTC)

रक्षामंत्री

सुभाष,

मला वाटते रक्षामंत्री हा हिंदी शब्द आहे. मराठीत संरक्षणमंत्री हा शब्द रूढ आहे.

अभय नातू ०१:४६, २६ मार्च २००८ (UTC)

मुखपृष्ठ सदर

सुभाष, आपल्याला जर वेळ मिळाला तर कृपया {{मुखपृष्ठ सदर}} मधील मागील अंकातील मार्च २००८ चा दुवा बदलावा. मुखपृष्ठावर व्यवस्थित दिसत नाहीये. धन्यवाद --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:४२, १ एप्रिल २००८ (UTC)

Abhay did it already. Thank you, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:००, १ एप्रिल २००८ (UTC)

Wikipedia: व विकिपीडिया:

मी बग्झिला येथे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविलेले आहे. आता दोन्ही इंग्रजी Wikipedia: व मराठी विकिपीडिया: नामविश्वे प्रकल्प पाने दर्शवितात. (उदा. Wikipedia:दिनविशेष/एप्रिलविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल). त्यामुळे वर दिलेला प्रश्न आता नाही. तसेच {{SITENAME}} आता मराठीत दिसते (उदा. विकिपीडिया). धन्यवाद --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:३९, २२ एप्रिल २००८ (UTC)

Navigation links

Subhash,

The links in System messages page look good. Does this have something to do with the switch of sitename?

अभय नातू १६:४४, २२ एप्रिल २००८ (UTC)

मुखपृष्ठ

सुभाष, मी आधुनिक त्वचा (modern skin) वापरतो. या मध्ये मुखपृष्ठातील शीर्षके व मजकूर एकावर एक चढलेले दिसतात (overlapping). कृपया बघून काही करता आल्यास करावे. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:३४, २३ एप्रिल २००८ (UTC)

I have added साचा:प्रबंधक on your user page. Please re-arrange or remove it as per your wish. Thank you. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:३८, २६ एप्रिल २००८ (UTC)

Hi do u update it manually or it gets automatically updated? We can update it twice or thrice a week and description is essential IMO. महाराष्ट्र एक्सप्रेस १३:३१, २७ एप्रिल २००८ (UTC)