"योझेफ पियुसुद्स्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २५: ओळ २५:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''योझेफ पियुसुद्स्की''' ([[पोलिश भाषा|पोलिश]]: Józef Piłsudski; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा [[पोलंडचे दुसरे प्रजासत्ताक|पोलंड]] देशामधील एक प्रभावशाली राजकारणी, राष्ट्रप्रमुख व लष्करप्रमुख होता. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] १९१८ साली पोलंडचे १२३ वर्षांचे पारतंत्र्य संपुष्टात आणून स्वतंत्र पोलंड देश पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. पियुसुद्स्कीच्या नेतृत्वाखाली पोलंडने [[लिथुएनिया]]कडून [[व्हिल्नियस]] जिंकले. पोलंड देशाच्या सीमा ठरवण्यामध्ये व देशात स्थैर्य आणण्यामध्ये त्याचे मोठे योगदान होते.
'''योझेफ पियुसुद्स्की''' ([[पोलिश भाषा|पोलिश]]: Józef Klemens Piłsudski; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा [[पोलंडचे दुसरे प्रजासत्ताक|पोलंड]] देशामधील एक प्रभावशाली राजकारणी, राष्ट्रप्रमुख व लष्करप्रमुख होता. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] १९१८ साली पोलंडचे १२३ वर्षांचे पारतंत्र्य संपुष्टात आणून स्वतंत्र पोलंड देश पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. पियुसुद्स्कीच्या नेतृत्वाखाली पोलंडने [[लिथुएनिया]]कडून [[व्हिल्नियस]] जिंकले. पोलंड देशाच्या सीमा ठरवण्यामध्ये व देशात स्थैर्य आणण्यामध्ये त्याचे मोठे योगदान होते.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

०४:१७, ७ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

योझेफ पियुसुद्स्की

पोलंड ध्वज पोलंडचा राष्ट्रप्रमुख
कार्यकाळ
१४ नोव्हेंबर १९१८ – ११ डिसेंबर १९२२
पुढील गाब्र्येल नारुतॉविच

पोलंडचा लष्करप्रमुख
कार्यकाळ
२७ ऑगस्ट १९२६ – १२ मे १९३५

पोलंडचा पंतप्रधान
कार्यकाळ
२ ऑक्टोबर १९२६ – २७ जून १९२८

जन्म ५ डिसेंबर १८६७ (1867-12-05)
जालावास, रशियन साम्राज्य (आजचा लिथुएनिया)
मृत्यू १२ मे, १९३५ (वय ६७)
वर्झावा, पोलंड
धर्म रोमन कॅथलिक
सही योझेफ पियुसुद्स्कीयांची सही

योझेफ पियुसुद्स्की (पोलिश: Józef Klemens Piłsudski; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा पोलंड देशामधील एक प्रभावशाली राजकारणी, राष्ट्रप्रमुख व लष्करप्रमुख होता. पहिल्या महायुद्धानंतर १९१८ साली पोलंडचे १२३ वर्षांचे पारतंत्र्य संपुष्टात आणून स्वतंत्र पोलंड देश पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. पियुसुद्स्कीच्या नेतृत्वाखाली पोलंडने लिथुएनियाकडून व्हिल्नियस जिंकले. पोलंड देशाच्या सीमा ठरवण्यामध्ये व देशात स्थैर्य आणण्यामध्ये त्याचे मोठे योगदान होते.

बाह्य दुवे