Jump to content

गाब्र्येल नारुतॉविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गाब्र्येल नारूतोविच

पोलंड ध्वज पोलंडचा राष्ट्रप्रमुख
कार्यकाळ
११ डिसेंबर १९२२  १६ डिसेंबर १९२२
मागील योझेफ पियुसुद्स्की
पुढील स्तानिस्लाफ वोयसीचोव्स्की

जन्म १७ मार्च, १८६५ (1865-03-17)
तेलशियाई, रशियन साम्राज्य (आजचा लिथुएनिया)
मृत्यू १६ डिसेंबर, १९२२ (वय ५७)
वर्झावा, पोलंड
धर्म रोमन कॅथलिक

गाब्र्येल नारूतोविच (पोलिश: Gabriel Narutowicz; १७ मार्च १८६५ - १६ डिसेंबर १९२२) हा पोलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. पोलंडच्या १९१८ मधील स्वातंत्र्यानंतर योझेफ पियुसुद्स्कीच्या मंत्रीमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री व परराष्ट्रमंत्री राहिलेल्या नारूतोविचने १९२२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत आश्चर्यकारक विजय मिळवला. परंतु सत्तेवर आल्यावर केवळ ५ दिवसांनी त्याची हत्या करण्यात आली.

बाह्य दुवे

[संपादन]