"बुकोव्हिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन
 
चित्र:Bucovina Romania Ukraine.png
 
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Bucovina Romania Ukraine.png|right|200px]]
'''बुकोव्हिना''' हा मध्य [[युरोप|युरोपातील]] एक भाग आहे. [[कार्पेथियन पर्वतरांग|कार्पेथियन पर्वतरांगेच्या]] पूर्वेस असलेला हा प्रदेश सध्याच्या [[रोमेनिया]] आणि [[युक्रेन]] देशांत मोडतो. १९४०मध्ये या प्रदेशाचा उत्तर भाग [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] बळकावला होता. याआधी तो रोमेनिया, [[ऑस्ट्रियाचे साम्राज्य]] आणि [[हाब्सबर्ग साम्राज्य|हाब्सबर्ग साम्राज्याचा]] भाग होता.

०३:५३, २३ जुलै २०२० ची नवीनतम आवृत्ती

बुकोव्हिना हा मध्य युरोपातील एक भाग आहे. कार्पेथियन पर्वतरांगेच्या पूर्वेस असलेला हा प्रदेश सध्याच्या रोमेनिया आणि युक्रेन देशांत मोडतो. १९४०मध्ये या प्रदेशाचा उत्तर भाग सोवियेत संघाने बळकावला होता. याआधी तो रोमेनिया, ऑस्ट्रियाचे साम्राज्य आणि हाब्सबर्ग साम्राज्याचा भाग होता.