"पारशी धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 101 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q9601
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २: ओळ २:
'''पारशी''' ({{lang-en|Zoroastrianism}}) हा [[झरथ्रुस्ट्र]] ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक [[धर्म]] व तत्त्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये [[पर्शिया]]मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.<ref>http://www.bestirantravel.com/culture/zoroastrian.html</ref> स्थापनेनंतर अनेक शतके पारशी हा [[इराणी लोक]]ांचा राष्ट्रीय धर्म होता. [[अलेक्झांडर द ग्रेट]]ने [[हखामनी साम्राज्य]]ासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील [[इस्लाम धर्म|इस्लाम]]च्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरु झाला.
'''पारशी''' ({{lang-en|Zoroastrianism}}) हा [[झरथ्रुस्ट्र]] ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक [[धर्म]] व तत्त्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये [[पर्शिया]]मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.<ref>http://www.bestirantravel.com/culture/zoroastrian.html</ref> स्थापनेनंतर अनेक शतके पारशी हा [[इराणी लोक]]ांचा राष्ट्रीय धर्म होता. [[अलेक्झांडर द ग्रेट]]ने [[हखामनी साम्राज्य]]ासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील [[इस्लाम धर्म|इस्लाम]]च्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरु झाला.


सध्या [[भारत]] देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. [[पारशी]] व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. [[अवेस्ता]] हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव अवस्था असे आहे ऋग्वेद आणि अवस्था यांच्यातील भाषेमध्ये साम्य आढळते फारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते ते प्रथम गुजरात मध्ये आले ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काही अभ्यासकांचे मत आहे जरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते अहुर या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो फारशी धर्मामध्ये अग्नि आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे हा फारशी विचारसरणीचा गाभा आहे
सध्या [[भारत]] देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. [[पारशी]] व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. [[अवेस्ता]] हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे.


==लोकसंख्या==
==लोकसंख्या==

११:४६, १५ एप्रिल २०२० ची आवृत्ती

इराणच्या याझ्दमधील एक पारशी मंदिर

पारशी (इंग्लिश: Zoroastrianism) हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.[१] स्थापनेनंतर अनेक शतके पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरु झाला.

सध्या भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. पारशी व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव अवस्था असे आहे ऋग्वेद आणि अवस्था यांच्यातील भाषेमध्ये साम्य आढळते फारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते ते प्रथम गुजरात मध्ये आले ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काही अभ्यासकांचे मत आहे जरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते अहुर या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो फारशी धर्मामध्ये अग्नि आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे हा फारशी विचारसरणीचा गाभा आहे

लोकसंख्या

देश लोकसंख्या[२]
भारत ध्वज भारत 69,000
इराण ध्वज इराण 20,000
Flag of the United States अमेरिका 11,000
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान 10,000
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम 6,000
कॅनडा ध्वज कॅनडा 5,000
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान 5,000
सिंगापूर ध्वज सिंगापूर 4,500
अझरबैजान ध्वज अझरबैजान 2,000
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 2,700
इराणचे आखात 2,200
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड 2000
एकूण 137,400


संदर्भ

बाह्य दुवे