"साधना सरगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीत भर
माहितीत भर
ओळ २८: ओळ २८:
{{काम चालू}}
{{काम चालू}}
'''साधना सरगम''' किंवा '''साधना घाणेकर (७ मार्च १९६९, दाभोळ)''' ही एक भारतीय [[मराठी]] पार्श्वगायिका आहे. हिने मराठी, तमिळ, तेलुगू, गुजराती, बंगाली आणि हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.

<br />

== पार्श्वभूमी आणि सुरवातीचे शिक्षण ==
त्यांची आई नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे संगीताची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. कल्याणजी-आनंदजी या संगीतकाराकांकडे संगीत संयोजक  म्हणून काम करणारे अनिल मोहिले यांनी साधना यांचा या संगीतकार जोडीशी परिचय करून दिला.  

साधना यांनी ‘पमपारारंपम बोले जीवन की सरगम’ या जे.पी. सिप्पी यांच्या ‘तृष्णा’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी १९७८ मध्ये कोरससाठी गायन केले. सवाई गंधर्व महोत्सवात सरगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायन केले. वयाच्या सहाव्या वर्षी  ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ या वसंत देसाई यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शनवरील गाण्याचे गायन त्यांनी केले.

त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकाचे गायन त्या उत्तम प्रकरे करू शकतील.त्यांची आई नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे संगीताची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. कल्याणजी-आनंदजी या संगीतकाराकांकडे संगीत संयोजक  म्हणून काम करणारे अनिल मोहिले यांनी साधना यांचा या संगीतकार जोडीशी परिचय करून दिला.  

त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकाचे गायन त्या उत्तम प्रकारे करू शकतील.

== कारकीर्द ==

== पुरस्कार ==

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२०:५९, ९ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

साधना घाणेकर

साधना सरगम
आयुष्य
जन्म मार्च ७, इ.स. १९६२
जन्म स्थान दाभोळ, महाराष्ट्र
संगीत साधना
गायन प्रकार चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत, गझल
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन

साधना सरगम किंवा साधना घाणेकर (७ मार्च १९६९, दाभोळ) ही एक भारतीय मराठी पार्श्वगायिका आहे. हिने मराठी, तमिळ, तेलुगू, गुजराती, बंगाली आणि हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.

पार्श्वभूमी आणि सुरवातीचे शिक्षण

त्यांची आई नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे संगीताची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. कल्याणजी-आनंदजी या संगीतकाराकांकडे संगीत संयोजक  म्हणून काम करणारे अनिल मोहिले यांनी साधना यांचा या संगीतकार जोडीशी परिचय करून दिला.  

साधना यांनी ‘पमपारारंपम बोले जीवन की सरगम’ या जे.पी. सिप्पी यांच्या ‘तृष्णा’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी १९७८ मध्ये कोरससाठी गायन केले. सवाई गंधर्व महोत्सवात सरगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायन केले. वयाच्या सहाव्या वर्षी  ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ या वसंत देसाई यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शनवरील गाण्याचे गायन त्यांनी केले.

त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकाचे गायन त्या उत्तम प्रकरे करू शकतील.त्यांची आई नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे संगीताची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. कल्याणजी-आनंदजी या संगीतकाराकांकडे संगीत संयोजक  म्हणून काम करणारे अनिल मोहिले यांनी साधना यांचा या संगीतकार जोडीशी परिचय करून दिला.  

साधना यांनी ‘पमपारारंपम बोले जीवन की सरगम’ या जे.पी. सिप्पी यांच्या ‘तृष्णा’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी १९७८ मध्ये कोरससाठी गायन केले. सवाई गंधर्व महोत्सवात सरगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायन केले. वयाच्या सहाव्या वर्षी  ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ या वसंत देसाई यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शनवरील गाण्याचे गायन त्यांनी केले.

त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकाचे गायन त्या उत्तम प्रकारे करू शकतील.

कारकीर्द

पुरस्कार

बाह्य दुवे