"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७: ओळ ७:
राज्य_नाव = महाराष्ट्र |
राज्य_नाव = महाराष्ट्र |
जिल्हा = [[परभणी जिल्हा|परभणी]] |
जिल्हा = [[परभणी जिल्हा|परभणी]] |
नेता_पद = |
नेता_पद = खासदार|
नेता_नाव = |
नेता_नाव = संजय उर्फ बंडू जाधव|
उंची = 407|
उंची = 407|
लोकसंख्या_वर्ष = 2001 |
लोकसंख्या_वर्ष = 2001 |
ओळ १६: ओळ १६:
क्षेत्रफळ_एकूण = |
क्षेत्रफळ_एकूण = |
एसटीडी_कोड = |
एसटीडी_कोड = |
पिन_कोड = |
पिन_कोड = 431401|
आरटीओ_कोड = |
आरटीओ_कोड = MH 22|
लिंग_गुणोत्तर = |
लिंग_गुणोत्तर = |
unlocode = |
unlocode = |
ओळ २५: ओळ २५:
}}
}}


'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारीत दर्ग्यामध्ये झालेल्या मोठा उरूस भरतो.
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तारखेला दर्ग्यामध्ये उरूस भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, वेगवेगळी प्रदर्शने व त्यांची विक्री केली जाते. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृध्द, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात.


परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणतात.
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणतात.


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१४:३०, ९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

हा लेख परभणी शहराविषयी आहे. परभणी जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?परभणी

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° १६′ ००″ N, ७६° ४७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४०७ मी
जिल्हा परभणी
लोकसंख्या २,५९,१७० (2001)
खासदार संजय उर्फ बंडू जाधव
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 431401
• MH 22

परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दर्ग्यामध्ये उरूस भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, वेगवेगळी प्रदर्शने व त्यांची विक्री केली जाते. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृध्द, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात.

परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणतात.

हे सुद्धा पहा

परभणीपासून जवळच गंगाखेड हे गांव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे जनाबाईची समाधी आहे. तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. या गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.