"एकक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
वगळलेला मजकूर बदल करून पुनर्स्थापित केला+पुनर्रचना
ओळ १: ओळ १:
[[आकार]], [[वस्तुमान]], [[अंतर]] इत्यादी मोजण्याचे [[परिमाण]] म्हणजे '''एकक''' हे आहे.
[[आकार]], [[वस्तुमान]], [[अंतर]] इत्यादी मोजण्याचे [[परिमाण]] म्हणजे '''एकक''' हे आहे.दैनंदिन वापरात अनेक एकके असतात. जसे [[वजन]] मोजण्यासाठी वापरात असलेले [[किलोग्रॅम]]. [[अंतर]] मोजण्यासाठी [[नॅनोमीटर]] ते [[किलोमीटर]] वगैरे. यासाठी असलेला [[इंग्लिश भाषा]] प्रतिशब्द 'युनिट'(इंग्रजी : unit) असा आहे.
==एककांचे प्रकार==
एकके ही दोन प्रकारची असतात
एकके ही दोन प्रकारची असतात:
(१) मूलभूत एकक ( Fundamental unit) - ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात.
* (१) मूलभूत एकक ( Fundamental unit) - ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात.
Meter,kilogram,second,Kelvin,candela,Mole
जसे: मीटर,किलोग्राम,सेकंद,केल्व्हिन, मोल
(२) साध्य एकक (Derived quantity/Unit) - ज्या राशी या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी म्हणतात.
* (२) साध्य एकक (Derived quantity/Unit) - ज्या राशी/एकके या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी/एकके म्हणतात.
{{विस्तार}}

०९:३५, ८ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती

आकार, वस्तुमान, अंतर इत्यादी मोजण्याचे परिमाण म्हणजे एकक हे आहे.दैनंदिन वापरात अनेक एकके असतात. जसे वजन मोजण्यासाठी वापरात असलेले किलोग्रॅम. अंतर मोजण्यासाठी नॅनोमीटर ते किलोमीटर वगैरे. यासाठी असलेला इंग्लिश भाषा प्रतिशब्द 'युनिट'(इंग्रजी : unit) असा आहे.

एककांचे प्रकार

एकके ही दोन प्रकारची असतात:

  • (१) मूलभूत एकक ( Fundamental unit) - ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात.

जसे: मीटर,किलोग्राम,सेकंद,केल्व्हिन, मोल

  • (२) साध्य एकक (Derived quantity/Unit) - ज्या राशी/एकके या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी/एकके म्हणतात.