"मोठा धनचुवा (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना
ओळ १२: ओळ १२:
==निवासस्थाने==
==निवासस्थाने==


नद्या आणि समुद्रकिनारे.
नद्या आणि समुद्रकिनारे हे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.


==संदर्भ==
==संदर्भ==

०८:३५, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

धनचुवा

मोठा धनचुवा (इंग्लिश:Great Stone Plover) हा एक पक्षी आहे.

धनचुव्यापेक्षा आकाराने मोठा.चोच लांब आणि मोठी.चेहऱ्यावर काळे-पांढरे पट्टे.वरील भागाचा रंग पिवळसर राखट,तपकिरी.खालील भाग पांढुरका.गळा आणि छातीचा रंग पिवळसर करडा.

वितरण

भारताचा पठारी भाग,नेपाल,श्रीलंका ह्या भागात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारे.

निवासस्थाने

नद्या आणि समुद्रकिनारे हे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली