मोठा धनचुवा (पक्षी)
Appearance
मोठा धनचुवा (इंग्लिश:Great Stone Plover) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
धनचुव्यापेक्षा आकाराने मोठा.चोच लांब आणि मोठी.चेहऱ्यावर काळे-पांढरे पट्टे.वरील भागाचा रंग पिवळसर राखट,तपकिरी.खालील भाग पांढुरका.गळा आणि छातीचा रंग पिवळसर करडा.
वितरण
[संपादन]भारताचा पठारी भाग,नेपाल,श्रीलंका ह्या भागात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा हा पक्षी असतो.
निवासस्थाने
[संपादन]नद्या आणि समुद्रकिनारे हे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली