"ज्यू लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २१: ओळ २१:


[[वर्ग:ज्यू धर्म]]
[[वर्ग:ज्यू धर्म]]
[[वर्ग:वांशिक समूह]]

१२:१९, २५ मार्च २०१६ ची आवृत्ती

प्रसिद्ध ज्यू व्यक्तींचे कोलाजचित्र. सव्य पद्धतीने: अल्बर्ट आइनस्टाइन, मोशे बेन मायमोन, गोल्डा मायर, एमा लाझारस.

ज्यू लोक किंवा यहुदी लोक (हिब्रू: יְהוּדִים , येहूदिम ) हे ज्यू धर्मीय लोक आहेत. त्यांचा धर्मग्रंथ तोराह आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात मध्यपूर्वेतील इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले[ संदर्भ हवा ]. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरने त्याच्या नाझी पक्षाद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले.

देशनिहाय लोकसंख्या

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइस्राईल या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.[१]

भारत देशामध्ये आजमितीस अंदाजे ५,००० ज्यू धर्मीय व्यक्ती आहेत. यात बेने इस्रायेल, बेनाई मेनाशे, कोचिन ज्यू आणि बेने इफ्रैम या गटांचा समावेश होतो.

हेही पहा

संदर्भ व नोंदी

  1. ^ ज्यूइश व्हर्च्युअल लायब्ररी (इंग्लिश भाषेत) http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/Judaism/jewpop.html. Italic or bold markup not allowed in: |कृती= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: