"लॉरेंझ बल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: jv:Gaya Lorentz
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: nn:Lorentzkraft
ओळ ४१: ओळ ४१:
[[lv:Lorenca spēks]]
[[lv:Lorenca spēks]]
[[nl:Lorentzkracht]]
[[nl:Lorentzkracht]]
[[nn:Lorentzkraft]]
[[no:Lorentzkraft]]
[[no:Lorentzkraft]]
[[pl:Siła Lorentza]]
[[pl:Siła Lorentza]]

१७:१९, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

विद्युतचुंबकीत विद्युत प्रभार स्थितीज आणि गतिज अवस्थेत असताना अनुक्रमे विद्युत बल आणि चुंबकी बल दुसर्‍या प्रभारावर प्रयुक्त करते. त्याचप्रमाणे विद्युत आणि चुंबकी विद्युतचुंबकी क्षेत्रातून जाणारा प्रभारबिंदूवर एक बल प्रयुक्त होते जे विद्युत आणि चुंबकी बलाचे मिश्रण असते. ते म्हणजे लॉरेंझ बल होय. ते पुढीलप्रमाणे दर्शविले जाते.

येथे,

F हे लॉरेंझ बल
q हा विद्युत प्रभार
E ही विद्युत तीव्रता
v हा गतिज प्रभाराचा वेग
B ही चुंबकी प्रतिस्थापना