रेशीम मार्ग
Appearance
रेशीम मार्ग (जर्मन: Seidenstraße) हे दक्षिण युरोपाला अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशियासोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक व्यापार मार्गांचे एक विस्तीर्ण जाळे आहे. ऐतिहासिक काळात चीनमधे मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या रेशमाच्या व्यापारावरून हे नाव पडले.
बौद्ध धर्माचा प्रसार
[संपादन]रेशीम मार्गाद्वारे आशिया खंडात बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे. महायान बौद्ध धर्माने पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस रेशीम मार्गाने चीन मध्ये प्रवेश केला.
चित्र दालन
[संपादन]-
Sultanhani caravanserai
-
Sultanhani caravanserai
-
bridge in Ani, capital of medieval Armenia
-
Taldyk pass
-
The ruins of a Han dynasty (206 BCE – 220 CE) Chinese watchtower made of rammed earth at Dunhuang, Gansu province
-
A late Zhou or early Han Chinese bronze mirror inlaid with glass, perhaps incorporated Greco-Roman artistic patterns
-
A Chinese Western Han dynasty (202 BCE – 9 CE) bronze rhinoceros with gold and silver inlay
-
Green Roman glass cup unearthed from an Eastern Han dynasty (25-220 CE) tomb, Guangxi, southern China
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- चीन पर्यटन कार्यालय Archived 2007-12-21 at the Wayback Machine. (इंग्रजी)
- सिल्क रोड ॲटलास (इंग्रजी)
- रेशीम मार्गाचा इतिहास Archived 2016-03-15 at the Portuguese Web Archive (इंग्रजी)
- रेशीम मार्ग इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |