रेशीम मार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण युरोपापासून अरबी द्वीपकल्प, सोमालिया, इजिप्त, इराण, पाकिस्तान, भारत, बांग्लादेश, जावा, व व्हियेतनाम मार्गे चीनपर्यंत जाणारा रेशमी मार्ग (खुष्कीचा मार्ग लाल रंगात व सागरी मार्ग निळ्या रंगात).

रेशीम मार्ग (जर्मन: Seidenstraße) हे दक्षिण युरोपाला अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशियासोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक व्यापार मार्गांचे एक विस्तीर्ण जाळे आहे. ऐतिहासिक काळात चीनमधे मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या रेशमाच्या व्यापारावरून हे नाव पडले.

बौद्ध धर्माचा प्रसार[संपादन]

रेशीम मार्गाद्वारे आशिया खंडात बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे. महायान बौद्ध धर्माने पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस रेशीम मार्गाने चीन मध्ये प्रवेश केला.

चित्र दालन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: