भारतातील कंपनी राजवट
Appearance
भारतातील कंपनी राजवट Company rule in India | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: Auspicio Regis et Senatus Angliae "इंग्लंडचा राजा व संसद यांच्या आदेशानुसार" |
||||
राजधानी | कोलकाता | |||
शासनप्रकार | वसहती | |||
राष्ट्रप्रमुख | १७७४-१७७५ वॅरन हेस्टिंग्स १८५७-१८५८ चार्ल्स कॅनिंग |
|||
अधिकृत भाषा | इंग्लिश व इतर अनेक | |||
राष्ट्रीय चलन | रुपया |
भारतातील कंपनी राजवट म्हणजे १७५७ ते १८५८ या काळात भारतीय उपखंडामधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीखालील प्रदेश. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये विजयी झाल्यावर कंपनीच्या प्रभुत्वाखाली बंगालचा प्रदेश आला.