भारतातील कंपनी राजवट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतातील कंपनी राजवट
Company rule in India
 
 
 
१७५७१८५८
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Auspicio Regis et Senatus Angliae
"इंग्लंडचा राजा व संसद यांच्या आदेशानुसार"
राजधानी कोलकाता
शासनप्रकार वसहती
राष्ट्रप्रमुख १७७४-१७७५ वॅरन हेस्टिंग्स
१८५७-१८५८ चार्ल्स कॅनिंग
अधिकृत भाषा इंग्लिश व इतर अनेक
राष्ट्रीय चलन रुपया

भारतातील कंपनी राजवट म्हणजे १७५७ ते १८५८ या काळात भारतीय उपखंडामधील ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीखालील प्रदेश. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये विजयी झाल्यावर कंपनीच्या प्रभुत्वाखाली बंगालचा प्रदेश आला.