नाटोली
?नाटोली महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिराळा |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
नाटोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]नाटोली हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव शिराळ्यापासून १२ किमी अंतरावर आहे. ते वारणेच्या काठावरती वसले आहे.साधारणपणे साडे तीन हजार लोकवस्तीचे हे गाव आहे.गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक मनमिळावू वृत्तीने राहतात.
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==लोकजीवन== शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी त्याचबरोबर उच्च राहणीमान आणि अन्यायाविरुद्ध लढणारी स्वाभिमानी लोक मनमिळाऊ पद्धतीने रहातात.